शोधग्राम : माझा अनुभव

शोधग्राम “शोधग्राम”, डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी वसवीलेल एक छोटस गाव. गडचिरोली गावापासून १७ की. मी. अंतरावर असलेल एक अभूतपूर्व गाव. आयुष्यात काही माणसांना एकदा तरी भेटता यावे अशी इच्छा असते. माझी तर अस कोणकोणाला भेटायचे त्याची यादीच तयार झाली आहे. माझ्या या यादीमध्ये दोन नाव होती डॉ. अभय बंग आणि डॉ. […]

गांधी व संघ

गांधी व संघ : काय भुललासी वरलीया रंगा ? डॉ. अभय बंग ‘गांधीवादात दडलेले संघीय प्रतिगामित्‍व’ ह्या राजीव सानेंच्‍या लेखाचे दोन भाग करता येतील. लेखाचा बहुतेक भाग गांधीजीवर तेच जुने आरोप आहेत जे गेली शंभर वर्षे गांधी विरोधकांनी केले आहेत. सदानंद मोरेंच्‍या ‘लोकमान्‍य ते महात्‍मा’ या द्विखंडीय पुस्‍तकात अशा टीकेबाबत– जी ब-याचदा निंदा व कुचाळक्‍यांच्‍या […]

WordPress Image Lightbox